शेतकऱ्यांना सोलर पंप योजनांमध्ये अर्ज केल्यानंतर कंपनी बदलता येते का ? पहा संपूर्ण माहिती | Magel Tyala Solar Pump Yojana
Magel Tyala Solar Pump Yojana :‘मागेल त्याला सोलर पंप योजना’ (Magel Tyala Solar Pump Yojana) ही योजना अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. हजारो शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सोलर पंप बसवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी काही जणांनी पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली असून, वेंडर (Solar Pump Vendor) निवडले आहेत. अनेक जणांचे जॉईंट सर्वेही पूर्ण झाले आहेत. मात्र, आता … Read more