SBI Scheme 2025: नवीन वर्षात SBI ची नवीन योजना – प्रत्येक घर होणार करोडपती!

SBI Scheme 2024

SBI Scheme :भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), ने नवीन वर्षाची सुरुवात दोन भन्नाट योजनांसोबत केली आहे. या योजनांचा उद्देश भारतीय नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे. यामधील एक योजना अशी आहे जी प्रत्येक घराला करोडपती बनवण्याचा मार्ग दाखवेल. या दोन योजनांची नावे आहेत ‘हर घर लखपती’ (Har Ghar Lakhpati) आणि ‘एसबीआय … Read more