लाल मिरचीच्या किंमती मध्ये झाले मोठे बद्दल ! पाहा कीती रुपयांनी स्वस्त झाले. भाव जाणून घ्या..Red Chilli Price Today.
Red Chilli Price Today नंदुरबार जिल्हा हा मिरचीच्या उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यामुळेच नंदुरबार जिल्ह्याला “मिरचीचे आगार” असेही संबोधले जाते. येथे केवळ उत्पादनच नव्हे तर मिरची खरेदी-विक्रीसाठी स्वतंत्र बाजार समिती कार्यरत आहे. यामुळे आसपासच्या जिल्ह्यांमधील व्यापारीदेखील मोठ्या प्रमाणावर मिरची खरेदीसाठी नंदुरबारला येतात. परंतु सध्या या मिरची उत्पादक … Read more