पुष्पा 2 :कोल्हापूरच्या रोडवर फिरत आहे पुष्पा 2 चा कॉपी! सेल्फी काढण्यासाठी होत आहे तुफान गर्दी .पहा एकदा हा व्हिडिओ.
Pushpa viral video आता सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये एक तरुण पुष्पाच्या कॉपी मध्ये दिसत आहे कोल्हापूरच्या रोडवर फिरताना हा दृश्य आहे. त्या कॉपीला लोक पाहून खूप उत्साही होताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कोल्हापूरच्या रस्त्यांवर “पुष्पा” ची कॉपी! सोशल मीडियावर तुफान … Read more