पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेऊ शकतात का? जाणून घ्या नियम काय सांगतो. pm kisan samman nidhi scheme.

pm kisan samman nidhi scheme 2025

pm kisan samman nidhi schemeभारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आज लाखो शेतकरी घेत आहेत. आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते थेट जमा केले आहेत. लवकरच 19 वा हप्ता जमा होणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो की, कुटुंबातील … Read more