शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये उद्यापासून खात्यात जमा होणार..पहा सविस्तर माहिती | Namo shetkari installment date
Namo shetkari installment date महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे! नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम उद्यापासून थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून ₹2169 कोटींची मोठी रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतपणे ही माहिती … Read more