Hmpv Cases In Maharashtra: कोरोना पेक्षाही जीवघेणा HMPV व्हायरस? 5 महत्त्वाची लक्षणं ओळखा, कोणत्या माणसांना धोका अधिक?

Hmpv Cases In Maharashtra

Hmpv Cases In Maharashtra : संपूर्ण जगावर भीतीचं सावट पसरवणारा कोरोना व्हायरस अजूनही लोकांच्या मनात ताज्या जखमा सोडून गेला आहे. मात्र, आता चीनमधून आणखी एका विषाणूची बातमी समोर येत आहे, ज्याला ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) म्हणतात. सोशल मीडियावर या विषाणूविषयी खूप चर्चा होत आहे. अनेक पोस्ट्सनुसार, हा विषाणू कोरोना इतकाच गंभीर ठरू शकतो. चीनमधील रुग्णालयं आणि … Read more