शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत 86 पदांची भरती करण्यात येत आहे 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकता..! GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025

GMC Nanded Bharti 2025 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे! डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे गट ड संवर्गातील एकूण 86 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. चला तर मग, सविस्तर माहिती पाहूया. If you’ve been waiting for a golden opportunity to join a government job, here’s some fantastic … Read more