Dap Fertilizer Benefits : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार
Dap Fertilizer Benefits : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खतं परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून खतांच्या वाढत्या किमतींचा ताण कमी होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने 3,850 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी दिली असून, डीएपी खतांची किंमत एका बॅगसाठी 1,350 रुपये ठेवण्यात आली आहे. डीएपी … Read more