E-KYC अपडेट मेसेज आला ? आणि महिलेने गमावले 47 लाख रुपये | Cyber Fraud Alert

Cyber Fraud Alert

Cyber Fraud Alert : सायबर गुन्हेगारांनी नवीन लुटीच्या युक्त्या अवलंबायला सुरुवात केली आहे. आता त्यांनी बँकेच्या KYC व्हेरिफिकेशनवर डोळा टाकला आहे. कोणतीही बँक व्हॉट्सअॅप किंवा SMS वर KYC अपडेट करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करणे टाळा, नाहीतर क्षणात बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. सायबर चोरांची नवीन फसवणूक पद्धत: सायबर … Read more