हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश |ration card news 2025

ration card news : राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सध्या सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंत्योदय, केशरी आणि शुभ्र शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम १ एप्रिलपासून ३१ मेपर्यंत चालणार आहे. WhatsApp Group जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा शिधापत्रिकाधारकांनी आपला रहिवास सिद्ध करणारा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. जर कोणी १५ … Continue reading हा पुरावा देणे बंधनकारक नाहीतर रेशनकार्ड होणार बंद; राज्य शासनाचे आदेश |ration card news 2025