PM vidyalakshmi Yojana 2024| या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार दहा लाख रुपये पर्यंतचे शैक्षणिक कर्ज. कुठे करायचं अर्ज पाहूया याबद्दल सविस्तर.

👇🏻👇🏻माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना येथून पाठवा

Pm vidyalakshmi Yojana 2024 आज आपण जाणून घेऊया पंतप्रधान विद्यालक्षमी योजनेबद्दल माहिती या योजनेचा लाभ नेमकं कोणत्या महिलांना मिळणार आणि याचा अर्ज कुठून करायचा या लेखात आपण पाहूया. प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना ही केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्मिळ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जात आहे योजनेचे मुख्य उद्दिष्टे असेआहे की उच्च शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना पैशाची कमतरता असल्यामुळे शिक्षण सोडण्यात न यावे यासाठी ही योजना राबवली जात आहे.

WhatsApp Groupजॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

PM vidyalakshmi Yojana नेमकी कशी असणार प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना

Pm vidyalakshmi या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दहा लाख इतकी रक्कम कर्जाच्या प्रमाणात घेऊ शकतात व ही रक्कम कोणत्याही बँक आणि वित्तीय संस्था मार्फत ही कर्ज मिळणार.
साडेसात लाख रुपयाच्या कर्जावर 75 टक्के क्रेडिट सरकारकडून मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे साडेचार लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे .आणि त्या कर्जाच्या व्याजावरील संपूर्ण अनुदान मिळेल

वर्षाचे उत्पन्न किमान आठ लाख रुपयापर्यंत असणाऱ्या कुटुंबामधील विद्यार्थ्यांना दहा लाख चार रकमेवर 3 टक्के व्याजामध्ये अनुदान मिळेल.

WhatsApp Groupजॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

PM vidyalakshmi Yojana कुठे अर्ज करायचा प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेसाठी

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या योजनेच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज करावे लागणार. योजनेसाठी अर्ज करण्याची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे.

https://www.vidyalakshmi.co.in/Students

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात आणि योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती त्या संकेतस्थळावर दिले आहे.

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना माहिती

घटकमाहिती
योजनेचे नावप्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
सुरूवात२०१५
प्रमुख उद्देशविद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देऊन उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणे
लाभार्थीभारतातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाविद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे (www.vidyalakshmi.co.in)
उपलब्ध सुविधाशैक्षणिक कर्ज, शासकीय शिष्यवृत्ती माहिती, एकच अर्ज फॉर्म
अर्जाचा स्थिती तपासणीविद्या लक्ष्मी पोर्टलवरून अर्जाचा स्थिती ऑनलाईन तपासण्याची सुविधा
बँका आणि वित्तीय संस्था३९+ बँका आणि वित्तीय संस्थांशी संलग्न
ऑनलाईन अर्जाची सुविधाविद्या लक्ष्मी पोर्टलद्वारे उपलब्ध
आवश्यक कागदपत्रेओळखपत्र, प्रवेशपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे
व्याज दरबँकेनुसार वेगवेगळे, सरकारी अनुदानावर आधारित
कर्जाचे परतफेड कालावधीकोर्स पूर्ण झाल्यानंतर १ वर्षानंतर किंवा नोकरी लागल्यानंतर ६ महिन्यांपासून सुरु
अर्जासाठी वयोमर्यादा१८ वर्षे वयाच्या पुढील सर्व विद्यार्थी पात्र
शैक्षणिक क्षेत्रव्यावसायिक, तांत्रिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन यासारखे उच्च शिक्षण क्षेत्र
अधिक माहितीअधिक माहितीसाठी www.vidyalakshmi.co.in या वेबसाईटला भेट द्यावी

विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य हवे असल्यास प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना ही सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. अर्ज प्रक्रिया आणि माहिती एकाच ठिकाणी असल्याने यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे आर्थिक साधन उपलब्ध होण्यास मदत होते.

हे पण वाचा : New update for ladki bahin Yojana 2024 |मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये झाले मोठे बदल!जाणून घ्या काय बदल झाली असेल.

PM vidyalakshmi Yojana योजनेचे फायदे

  • कोणत्याही प्रकारची हमी नसताना कर्ज मिळणार.
  • क्रेडिट च्या गॅरंटीवर व व्याजावर अनुदान मिळणार.
  • विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यासाठी आर्थिक मदतीचा हा मोठा हात असणार आहे. पैशाच्या कमतरतेमुळे शिक्षण अर्धवट सोडू नये यासाठी.
  • विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण संपूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा भाग असणार आहे.

PM vidyalakshmi Yojana अर्ज प्रक्रिया आणि योग्यता काय असणार

सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पीएम विद्या लक्ष्मी योजनेच्या पोर्टलवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावे लागेल त्यासाठी त्यांना एक कॉमन एज्युकेशन आणि लोन एप्लीकेशन फॉर्म भरावा लागणार आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार कर्ज पर्याय शोधून अर्ज करावा लागेल . त्यामध्ये आर्थिक दृष्ट्या कमतरता असलेल्या विद्यार्थ्यांनी पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ मिळवता येणार. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पेक्षा कमी आहे आणि जे उच्च दर्जाच्या शिक्षण घेण्याच्या संस्थांमध्ये प्रवेश घेतात त्यासाठी हि योजना सोईस्कर असणार आहे.

PM vidyalakshmi Yojana कोणत्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळणार

योजनेमध्ये सरकारी संस्थांमध्ये तांत्रिक किंवा व्यवसाय चे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल यामध्ये दरवर्षी सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना या व्याजाची सवलत मध्ये लाभ मिळणार आहे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना संख्या एक लाखापेक्षा कमी असल्यास सर्व पात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल.

Pm vidyalakshmi Yojana 2024 या योजनेचे अर्ज करण्यासाठी आपण खालील प्रमाणे व्हिडिओ देखील पाहू शकता व त्याप्रमाणे अर्ज करू शकता.

Leave a Comment