या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा चे रक्कम जमा होणार, पुढील आठवड्यात मिळणार नुकसानभरपाई!..Pik Vima Update

Pik Vima Update : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच जणू आभाळाने आपला धबधबा सुरू केला होता. सलग पडलेल्या पावसाने उभं पीक अक्षरशः वाहून गेलं आणि जे पीक काढलं होतं त्यालाही झटका बसला. शेतकऱ्यांनी वेळेवर इंटिमेशन केल्यामुळे आता त्याचा थोडाफार न्याय मिळतोय. WhatsApp Group जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा २ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार २८२ कोटींचा … Continue reading या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा चे रक्कम जमा होणार, पुढील आठवड्यात मिळणार नुकसानभरपाई!..Pik Vima Update