New update for ladki bahin Yojana 2024 |मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये झाले मोठे बदल!जाणून घ्या काय बदल झाली असेल.

👇🏻👇🏻माहिती आवडल्यास तुमच्या मित्रांना येथून पाठवा

New update for ladki bahin Yojana 2024 राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिनी योजना च्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिस्थितीमध्ये असलेल्या महिलांना राज्य शासनाकडून 1500 रुपये ही रक्कम दर महिन्याला डीबीटीद्वारे महिलांच्या बँक अकाउंट मध्ये पाठवले जात आहे. या योजनेच्या रकमेतून महिलांना त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी या उद्देशाने सरकारने ही योजना राबवण्याचे ठरवले. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

WhatsApp Groupजॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

आता महाराष्ट्र मध्ये विधानसभा ची निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे त्याच कारणामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महिला आणि बाल विकास विभाग मार्फत लाडकी बहीण योजने ची लाभ ची वितरण करण्याची प्रक्रिया थोड्या दिवसासाठी थांबली आहे. या कालावधीमध्ये योजनेत थोडे बदल होणार असल्याची माहिती पाहण्यात येत आहे .तर आज आपण या लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होणार आहे हे थोडक्यात पाहूया.

New update for ladki bahin Yojana आता मिळणार 2100 रुपये प्रति हप्ता !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति हप्ता मिळत होते परंतु आता या सरकारने प्रत्येक महिलांना दर महिन्याला 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यावर महायुतीचे सरकार आल्यानंतर हा बोनस महिलांना मिळणार आहे

WhatsApp Groupजॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
विषयतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्र्यी माझी लडकी बहन योजना
उद्दिष्टमहिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे, आरोग्य आणि पोषणाची सुधारणा करणे, आणि कुटुंबातील सामर्थ्याला बळकटी देणे
सहाय्यपात्र महिलांना प्रत्येक महिन्यात ₹1500 चा भत्ता
पात्रता21 ते 65 वर्षे वयाच्या महिलांना, वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी, विविध श्रेणीतील महिलांना
अर्ज करण्यासाठीविवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, आणि निर्बंधित महिलांसह केवळ एक अविवाहित महिला योजनेसाठी अर्ज करू शकते
उपाय योजनामहिलांना आवश्यकतानुसार आर्थिक मदत मिळणे
New update for ladki bahin Yojana

New update for ladki bahin Yojana नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार

मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की महायुती चे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापित झाल्यावर ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म आतापर्यंत भरले नाही त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया ही पुढील डिसेंबर महिन्यापासून करता येणार अशी माहिती मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे.

New update for ladki bahin Yojana महिलांना या योजनेमध्ये मिळणार 3000 रुपये.

महाराष्ट्र मध्ये महायुतीचे च्या सभेमध्ये प्रचार करताना वचननामा जाहीर करण्यात आले होते. अशाच प्रमाणे महाविकास आघाडी च्या सभेमध्ये ही एक वचननामा जाहीर करण्यात आले होते ते म्हणाले की आमचे सरकार स्थापन झाल्यावर आमचे सरकार महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करणार व त्या योजनेमध्ये महिलांना तीन हजार रुपये प्रति महिना आम्ही देऊ असे त्या प्रचारामध्ये म्हणण्यात आले होते.

Leave a Comment