महावितरण नाशिक अंतर्गत 286 रिक्त पदांची भरती सुरु ! 286 रिक्त जागांसाठी साठी अर्ज करा.mahavitaran nashik bharti 2025.
mahavitaran nashik bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) नाशिक येथे शिकाऊ इलेक्ट्रिशियन/वायरमन पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 286 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, त्यांनी 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावा. भरतीसंबंधी संपूर्ण माहिती | Mahavitaran Nashik … Read more