Agniveer Army Bharti 2025 : भारतामधील लष्कर विभागाच्या अंतर्गत या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात करण्यात आलेली आहे त्यासाठी उमेदवारांनी 12 ते 10 एप्रिल या दिवसात www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज करू शकता. या भरती मधील रिक्त पदांची नावे ही जनरल ड्युटी,(GD) टेक्निकल क्लर्क व स्टोअर कीपर टेक्निकल ,ट्रेडर्समॅन, सैनिक फार्म, सैनिक टेक्निकल व नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलीस पदांसाठी पण भरती होणार असून त्यामध्ये हवालदार एज्युकेशन, हवालदार सर्वेयर ऑटोमेटेड कार्टोग्राफर इत्यादी पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
The application process for these vacant positions under the Army Department in India has begun. Candidates can submit their applications on the official website www.joinindianarmy.nic.in from April 10 to April 12.
The available vacancies in this recruitment include General Duty (GD), Technical Clerk & Store Keeper Technical, Tradesman, Soldier Farm, Soldier Technical, and Nursing Assistant. Additionally, recruitment will also be conducted for the Women Military Police position.
Furthermore, vacancies are also available for Havildar Education, Havildar Surveyor Automated Cartographer, and other similar positions.
Indian army Agni Veer Bharti 2025 एका अर्जामध्ये दोन पदांसाठी अर्ज करू शकता.
अग्नी वीर भरती मध्ये मोठ्या प्रकारची बदल करण्यात आलेले त्यामध्ये आपल्याला एकच अर्ज करून दोन पदांची संधी मिळू शकते. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी होईल त्यामुळे तरुणांना दोन्ही दोन्हीपैकी एका पदासाठी संधी मिळू शकते.
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महत्वाची सूचना : उमेदवाराने कोणत्याही भरतीचे अर्ज प्रक्रिया करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा व सर्व आवश्यक पात्रता निकष तपासल्यानंतर अर्ज करावे अर्ज प्रक्रियेमध्ये कोणतेही प्रकारची नुकसान झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी
फी आणि अर्ज भरता वेळेस घ्यावयाची काळजी व नियम
अर्ज भरता वेळेस उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करावे लागणार इतर कोणत्याही प्रकारची अर्ज स्वीकारले जाणार नाही महत्त्वाची म्हणजे दहावीच्या गुणपत्रिकेच्या मार्कशीट वर जे नाव आहे तसेच तुम्हाला अर्ज करता वेळेस भरावे लागणार आहे. डोमिसाईल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे
भरतीमध्ये करण्यात आले दोन मोठे बदल
भरतीमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहे अशी माहिती कर्नल शैलेश कुमार वाराणसी आर्मी भरती कार्यालय संचालक अंतर्गत माहिती दिले आहे
1.यामध्ये उमेदवारांना एका अर्जामध्ये दोन पदांसाठी संधी मिळू शकते म्हणजेच प्रत्येक उमेदवारांना एका अर्जावर दोन पदांची संधी मिळू शकते.
- उमेदवारांना रेस हे 1600 मीटर च्या श्रेणीमध्ये चार प्रकारांमध्ये विभागले आहे. त्यात विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल त्या भरतीमध्ये उमेदवारांना रेस मध्ये अतिरिक्त अर्ध्या मिनिटाची वेळ दिले जाणार आहे. आता त्यांना सहा मिनिटे आणि पंधरा सेकंद मध्ये रेस्ट पूर्ण करण्याची संधी मिळेल.